Chetan Bodke
स्टार प्रवाहवरील ‘तुझेच मी गीत गात आहे’ या मालिकेतून प्रिया मराठे प्रेक्षकांच्या भेटीला येत असते.
अभिनेत्री प्रिया मराठेला आजवर आपण अनेक हिंदी आणि मराठी मालिकांमधून भेटत आलो आहेत.
प्रियाने साकारलेल्या खलनायकी व्यक्तिररेखांची छाप आजही प्रेक्षकांच्या मनावर कायम आहे.
‘तुझेच मी गीत गात आहे’ या मालिकेत प्रिया ‘मोनिका’ ही व्यक्तिरेखा साकारत आहे.
सध्या ती सुद्धा आपल्या डेली शेड्युल्डमधून वेळ काढत सुट्टीचा आनंद लुटत आहे.
प्रिया सध्या बोटीमध्ये एकांतात फिरताना दिसत आहे.
तिच्या या खास अंदाजातील फोटोंनी सोशल मीडियावर लाईक्स आणि कमेंटचा पाऊस पडत आहे.
ती नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असते.
नेहमीच प्रिया तिच्या खास अंदाजातील फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.