Gangappa Pujari
प्रिया मराठे सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते.
प्रियाचा सोशल मीडियावर मोठा चाहतावर्ग आहे..
आपल्या मनमोहक सौंदर्याने आणि सहजसुंदर अभिनयाने तिने सिने जगतात ओळख निर्माण केली आहे.
प्रिया नवनवे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते...
सध्या तिच्या नव्या लूकने चाहत्याना वेड लावले आहे.
फोटोंमध्ये प्रियाचा काळ्या गॉगलमध्ये डॅशिंग लूक पाहायला मिळत आहे.
प्रियाने कंट्रक्शन साईटवर हे जबरदस्त फोटोशूट केले आहे.
प्रियाच्या या घायाळ करणाऱ्या अदांची चाहत्यांना भुरळ पडली आहे..
तिच्या या फोटोंवर चाहत्यांनी जोरदार प्रतिक्रिया दिल्या आहेत...
प्रिया मराठेने अमोल कोल्हेंच्या स्वराज्यरक्षक संभाजी मालिकेमध्ये भूमिका साकारली होती..