Priya Marathe: प्रियाच्या सौंदर्याची सर्वांनाच भुरळ! साडीमध्ये दिसतेय खूपच सुंदर...

Gangappa Pujari

मराठी अभिनेत्री प्रिया मराठे ही सोशल मीडियावर सतत सक्रिय असते.

Priya Marathe | Saamtv

प्रियाचा सोशल मीडियावर तिचा मोठा चाहतावर्ग आहे.

Priya Marathe | Saamtv

ती आपल्या चाहत्यांमध्ये नेहमी चर्चेत असते.

Priya Marathe | Saamtv

तिच्या नव्या फोटोची तिचे चाहते आतुरतेने वाट पाहत असतात..

Priya Marathe | Saamtv

नुकतेच तिने आपले नवीन फोटो पोस्ट केले आहेत.

Priya Marathe | Saamtv

लेटेस्ट फोटोमध्ये तीने राखाडी रंगाची साडी परिधान केली आहे.

Priya Marathe | Saamtv

या लूकमध्ये ती खूपच सुंदर दिसत असून हा लूक तीने अवॉर्ड कार्यक्रमदरम्यान केला आहे.

Priya Marathe | Saamtv

चाहते प्रियाच्या या फोटोंवर कमेंटचा पाऊस करत आहेत.

Priya Marathe | Saamtv

प्रियाने अनेक मराठी मालिकांमध्ये काम केले आहे.

Priya Marathe | Saamtv

NEXT: दिशाची ब्लॅक ब्यूटी! पाहा फोटो...

Disha Patani | Saamtv
येथे क्लिक करा...