Priya Berde: प्रिया बेर्डे यांच्या हाती घड्याळ नाही तर 'कमळ'

साम टिव्ही ब्युरो

मनोरंजनविश्वातील ज्येष्ठ अभिनेत्री प्रिया बेर्डे आहेत. 

Priya Berde | Instagram

नुकतचं सुप्रसिद्ध अभिनेत्री प्रिया बेर्डे यांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला आहे.

Priya Berde | Instagram

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितित प्रिया बेर्डे यांनी भाजप मध्ये प्रवेश केलाय. 

Priya Berde | Instagram

प्रिया बेर्डेयांनी ७ जुलैला २०२२ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश केला होता.

Priya Berde | Instagram

गेली अनेक वर्ष प्रिया बेर्डे मराठी सिनेसृष्टीत अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.

Priya Berde | Instagram

दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या प्रिया बेर्डे या पत्नी आहेत.

Priya Berde | Instagram

प्रिया आणि लक्ष्मीकांत यांना स्वानंदी आणि अभिनय दोन मुले आहेत. जी अभिनय क्षेत्रात कार्यरत आहेत.

Priya Berde | Instagram

NEXT:Cow Hug Day| काय आहे 'काऊ हग डे'