Priya Bapat: अग अग बाई, उन्हांत आवर स्वत:ला, प्रियाच्या 'Indo- Western Look' लूकवर चाहत्यांची कमेंट

साम टिव्ही ब्युरो

मराठी मनोरंजन विश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री प्रिया बापट 

Priya Bapat | Instagram @priyabapat

प्रिया बापट ही नेहमीच तिच्या खास वेगळेपणासाठी ओळखली जाते.

Priya Bapat | Instagram @priyabapat

मराठी, हिंदी, सारख्या अनेक मालिका आणि चित्रपटांमधील तिच्या भूमिकेने तिने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत.

Priya Bapat | Instagram @priyabapat

या व्यतिरिक्त प्रिया सोशल मीडियावर कमालीची सक्रिय असते.

Priya Bapat | Instagram @priyabapat

हल्लीच प्रियाने तिचा नवीन लूकमधील फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.

Priya Bapat | Instagram @priyabapat

इंडेवेस्टर्न लूकमध्ये प्रियाने झक्कास फोटोशूट केलं आहे

Priya Bapat | Instagram @priyabapat

प्रियाचा स्टायलिश अंदाज तिच्या चाहत्यांना आवडला आहे.

Priya Bapat | Instagram @priyabapat

अनेकांनी तिच्या या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्स केल्या आहेत.

Priya Bapat | Instagram @priyabapat
अशाच वेबस्टोरीसाठी येथे क्लिक करा...