Priya Bapat : प्रियाच्या दिलखुलास स्माइलवर गुलाबाची कळीही लाजली...

कोमल दामुद्रे

अभिनेत्री

मराठीमधील टॉपची अभिनेत्री प्रिया बापट.

Priya Bapat | Instagram/@priyabapat

सक्रीय

ती सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असते.

Priya Bapat | Instagram/@priyabapat

शेअर

तिने नुकतेच तिचे काही फोटो शेअर केले आहे.

Priya Bapat | Instagram/@priyabapat

साडी

तिने गुलाबी रंगाची प्रिंटेड साडी परिधान केली आहे.

Priya Bapat | Instagram/@priyabapat

फोटोशूट

त्यावर मँचिंग असे कानातले व गोड स्माइल करुन तिने फोटोशूट केले आहे.

Priya Bapat | Instagram/@priyabapat

कमाल

या फोटोंमध्ये ती अतिशय कमालीची दिसत आहे.

Priya Bapat | Instagram/@priyabapat

स्माइल

तिचा स्माइलमुळे फोटोला चार चांदच लागले आहेत.

Priya Bapat | Instagram/@priyabapat

सोशल मीडिया

सोशल मीडियावर तीचे फोटो व्हायरल होत आहे.

Priya Bapat | Instagram/@priyabapat

सीझन

नुकतीच ती सिटी ऑफ ड्रिमच्या तिसऱ्या सीझनमधून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

Priya Bapat | Instagram/@priyabapat

Next : काली काली जुल्फों के फंदे ना डालो...