Priya Bapat : फुलपाखरु छान किती दिसते !

कोमल दामुद्रे

प्रिया बापट

मराठी सिनेसृष्टीतील टॉपची अभिनेत्री प्रिया बापट.

Priya Bapat | Instagram/@priyabapat

सुरुवात

डॉ.बाबासाहेब आंबेडकर ह्या चित्रपटामध्ये भूमिका करून तिने अभिनयाची सुरुवात केली.

Priya Bapat | Instagram/@priyabapat

बॉलिवूड

मुन्नाभाई एम.बी.बी.एस., लगे रहो मुन्नाभाई इत्यादी बॉलिवूड चित्रपटांमध्ये छोट्या भूमिका करणारी प्रिया

Priya Bapat | Instagram/@priyabapat

वेबसीरिज

काही महिन्यापूर्वी तिची सिटी ऑफ ड्रीम या वेबसीरिजमधून ती प्रेक्षकांच्या भेटीला आली.

Priya Bapat | Instagram/@priyabapat

नवीन भूमिका

लवकरच ती नव्या भूमिकेत रफूचक्कर या हिंदी वेबसीरिजमध्ये दिसणार आहे.

Priya Bapat | Instagram/@priyabapat

चित्रपट

काकस्पर्श, टाईमपास-२, टाईम प्लीज, मी शिवाजीराजे भोसले बोलतोय अशा अनेक चित्रपटातून तिने नाव कमावले.

Priya Bapat | Instagram/@priyabapat

फॅशन

नेहमीच ती तिच्या फॅशन सेन्समुळे चर्चेत असते.

Priya Bapat | Instagram/@priyabapat

Next : दाक्षिणात्य ब्युटी समोर सारेच फिके !

येथे क्लिक करा