Shivani Tichkule
प्रिया बापट मराठीतील एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे.
प्रिया बापटने मराठी चित्रपटांसोबतच हिंदी वेब सीरिजमध्ये आपल्या दमदार अभिनयाची छाप सोडली आहे.
प्रियाने नुकतेच तिचे नवीन फोटो पोस्ट केले आहे.
लेटेस्ट फोटोमध्ये प्रियाने सुंदर ड्रेस परिधान केला आहे.
लूक पूर्ण करण्यासाठी तिने सुंदर नेकलेस परिधान केले आहे.
प्रियाच्या या फोटोवर कमेंटचा पाऊस होत आहे.
प्रिया नेहमी आपल्या हटके स्टईलमुळे चर्चेत असते.
प्रियाच्या नव्या फोटोवर चाहते घायाळ.