Priya Bapat: “जेव्हा लोकल मध्ये उभं रहायला जागा नसते...” नेटकऱ्यांनी प्रियाची उडवली खिल्ली

Chetan Bodke

टॉप अभिनेत्री

मराठीतील टॉपच्या अभिनेत्रींमध्ये प्रिया बापटचं नाव आवर्जुन घेतलं जातं.

Priya Bapat Beauty | Instagram/ @priyabapat

सोशल मीडियावर सक्रिय

प्रिया बापट सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय पहायला मिळते.Instagram/ @priyabapat

Priya Bapat Glow | Instagram/ @priyabapat

प्रिया बापट

प्रिया बापटने नुकतेच तिचे नवीन फोटो पोस्ट केले आहे.

Priya Bapat Fashion | Instagram/ @priyabapat

चाहते दंग

प्रियाचा हॉटनेस पाहून चाहते दंग झाले आहेत.

Priya Bapat Fans | Instagram/ @priyabapat

फोटो व्हायरल

सोशल मीडियावर प्रियाचे फोटो व्हायरल होत आहे.

Priya Bapat Pic | Instagram/ @priyabapat

तुफान ट्रोल

लेटेस्ट फॅशनमुळे प्रिया सोशल मीडियावर तुफान ट्रोल झाली आहे.

Priya Bapat Pics | Instagram/ @priyabapat

प्रियाच्या पोजची खिल्ली

“जेव्हा लोकल मध्ये उभं रहायला जागा नसते.” असं म्हणत तिच्या पोजची खिल्ली उडवलीय.

Priya Bapat Trolled | Instagram/ @priyabapat

प्रियाची आगामी वेबसीरिज

प्रिया सध्या ‘सिटी ऑफ ड्रिम्स ३’ या वेबसीरिजमुळे बरीच चर्चेत असून प्रमोशन व्यग्र आहे.

Priya Bapat Web Series | Instagram/ @priyabapat

मोठा चाहतावर्ग

सोशल मीडियावर प्रियाचा मोठा चाहतावर्ग आहे.

Priya Bapat Fans | Instagram/ @priyabapat

NEXT: यल्लो यल्लो यु आर ब्युटीफुल फेलो...

Krithi Shetty Fashion | Instagram/ @krithi.shetty_official
येथे क्लिक करा...