Priya Bapat: प्रिया असे नको फोटो टाकू वय विसरायला होतं...

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अभिनेत्री

प्रिया बापट मराठी इंडस्ट्रीतील आघाडीची अभिनेत्री आहे.

Priya Bapat | Instagram

लोकप्रियता

प्रिया बापटला कोण ओळखत नाही असं नाही अगदी कमी वयात लोकप्रिय असलेला चेहरा आहे.

Priya Bapat Glmorous | Instagram

चर्चेत

सध्या प्रिया तिच्या फोटोशूटमुळे प्रसिद्धीझोतात आहे.

Priya Bapat New Photos | Instagram

फोटोशूट

नुकतेच प्रियाने तिचे ग्लॅमरस फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.

Priya Bapat look | Instagram

चाहतावर्ग

हटके अंदाजात प्रियाने चाहत्यांची मने जिंकली आहेत.

Priya Bapat Style | Instagram

आकर्षित

या फोटोतील प्रियाची स्टाईल लक्ष वेधून घेते आहे.

Priya Bapat | Instagram

व्हायरल

प्रियाचे फोटो सध्या तूफान व्हायरल होत आहेत.

Priya Bapat | Instagram

NEXT: Sonakshi Sinha| 'दबंग गर्ल'चा स्टाईलिश अंदाज; ग्लॅमरस लूकने वेधले लक्ष