Satish Daud
मराठी सिनेसृष्टीतील प्रेक्षकांची लाडकी अभिनेत्री म्हणजेच प्रिया बापट
मराठमोळी प्रिया बापट कायमच चर्चेत असते, ती सोशल मीडियावर सक्रिय असते.
प्रियाला पुन्हा मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.
प्रिया बापटने गेली दोन-तीन वर्षे झाले, मराठी चित्रपट केले नाहीत. प्रियाचे वय ३६ वर्ष आहे.
प्रियानं २०१८ मध्ये ‘आम्ही दोघी’ हा चित्रपट केला. त्यानंतर ती मराठी चित्रपटांत दिसली नाही.
दरम्यान, प्रिया बापटने आपले नवीन फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
प्रियाचे हे फोटो तिच्या चाहत्यांना खूपच आवडले आहे. फोटोंवर चाहते वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहे.
प्रिया बापटने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हे फोटो शेअर केले आहेत.