Prarthana Behere: ‘कैसे कहे के आप कितनी खूबसूरत है..’, प्रार्थनाचं भुरळ घालणारं सौंदर्य

Chetan Bodke

मराठी मालिका

मराठी मालिका आणि चित्रपटांतून रसिक प्रेक्षकांचे मनोरंजन करणारी अभिनेत्री म्हणजे प्रार्थना बेहरे.

Prarthana Behere Photos | Instagram/ @prarthana.behere

मालिकेतील व्यक्तिरेखा

‘माझी तुझी रेशीमगाठ’ या मालिकेमध्ये प्रार्थनाच्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांकडून प्रेम मिळवले आहे

Prarthana Behere Serial | Instagram/ @prarthana.behere

सौंदर्य

आपल्या सौंदर्याने चाहत्यांना घायाळ करणाऱ्या प्रार्थनाने नुकतेच नवीन फोटो शेअर केले.

Prarthana Behere Beauty | Instagram/ @prarthana.behere

फोटोंमुळे चर्चेत

प्रार्थना नेहमीच आपल्या बोल्ड अंदाजातील फोटोंमुळे सोशल मीडियावर चर्चेत असते.

Prarthana Behere Photos | Instagram/ @prarthana.behere

फोटो

व्हाईट कलरचा वनपिस घालत तिने सोशल मीडियावर फोटो शेअर केले.

Prarthana Behere Beauty | Instagram/ @prarthana.behere

नेटकऱ्यांची प्रतिक्रिया

तिच्या ह्या अंदाजातील फोटो पाहून नेटकरी सोशल मीडियावर प्रतिक्रिया देत आहेत.

Prarthana Behere Fans | Instagram/ @prarthana.behere

मादक अदा

या फोटोमध्ये प्रार्थनाची मादक अदा पाहून फॅन्स घायाळ झाले आहेत.

Prarthana Behere Age | Instagram/ @prarthana.behere

कमेंटचा वर्षाव

सध्या नेटकरी तिच्या फोटोवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहे.

Prarthana Behere Birthday | Instagram/ @prarthana.behere

फोटोंमुळे चर्चा

प्रार्थना नेहमीच सोशल मीडियावर कातिल करणाऱ्या अंदाजात फोटो शेअर करत आहे.

Prarthana Behere Fashion | Instagram/ @prarthana.behere

NEXT: या खुळ्या जीवाला आस ही खुळी...

Jiya Shankar Saree | Instagram/ @jiyaashankarofficial