ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
प्रार्थना बेहेरे ही मराठी मनोरंजन विश्वातील सगळ्यात चर्चेतली अभिनेत्री
प्रार्थना कायमच हटके फोटो पोस्ट करत असते
या फोटोमध्ये प्रार्थनाने तिचं सौंदर्य खुलवलं आहे.
सोशल मीडियावर प्रार्थनाचे फोटो तूफान व्हायरल होत आहेत.