Prarthana behere: अगं प्रार्थना असे फोटो नको टाकू गं, कामात लक्ष राहत नाही

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अभिनेत्री

मराठी मालिका आणि चित्रपटांतून रसिक प्रेक्षकांचे मनोरंजन करणारी अभिनेत्री म्हणजे प्रार्थना बेहरे.

Prarthana behere | Instagram

सोशल मीडियावर

सोशल मीडियावर प्राजक्ता कायम सक्रिय असते.

Prarthana behere | Instagram

फोटो

आपल्या सौंदर्याने चाहत्यांना घायाळ करणारी अभिनेत्री प्रार्थनाने फोटो शेअर केले आहेत.

Prarthana behere | Instagram

सौंदर्य

नव्या लूकमध्ये प्रार्थनाचं सौंदर्य फुललं आहे.

Prarthana behere | Instagram

सुदंर

या फोटोमध्ये प्रार्थना कमालीची सुदंर दिसत आहे.

Prarthana behere | Instagram

ग्लॅमरस फोटो

अभिनेत्री प्रार्थना बेहरे तिच्या ग्लॅमरस फोटोंनी कायम चर्चेत असते.

Prarthana behere | Instagram

NEXT: Tv Actress|तुझ्या रूपापुढे रंभा, मेनका, अप्सरा साऱ्याजणी फेल

येथे क्लिक करा...