Prajakta Mali: 'प्राजूताई' च्या निखळ सौंदर्याची तरूणाईला भूरळ...

Chetan Bodke

अभिनेत्री प्राजक्ता माळी सध्या सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आहे.

Prajakta Mali | Instagram @prajakta_official

प्राजक्ताची नवी ओळख म्हणजे उद्योजिका

Prajakta Mali | Instargam/@prajakta_official

मराठी सिनेसृष्टीत प्राजक्ताला सौंदर्याची खाण म्हणूनही संबोधले जाते.

Prajakta Mali Images | Instagram

सोशल मीडियावर प्राजक्ता मोठ्या प्रमाणात सक्रिय असते.

Prajakta Mali Simple Look | Instargam/@prajakta_official

नुकतेच प्राजक्ताने काही खास फोटो शेअर केले आहेत.

Prajakta Mali Photos | Instargam/@prajakta_official

हा फोटो प्राजक्ताने मालिकेच्या सेटवरुन शेअर केला आहे.

Prajakta Mali Photos | Instargam/@prajakta_official

प्राजक्ताने गेल्या वर्षी अनेक कलाकृतींमुळे प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले.

Prajakta Mali Instagram | Instargam/@prajakta_official

प्राजक्ताने महाराष्ट्राची हास्यजत्रा या शोमुळे सर्वाधिक लोकप्रियता मिळवली आहे.

Prajakta Mali Age | Instargam/@prajakta_official

विनोदी शैलीमुळे प्राजक्ता चाहत्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवते.

Prajakta Mali Movie | Instagram

NEXT: Sayali Sanjeev: कोवळ्या उन्हात सौंदर्य फुललेली जणू सोज्वळ ती फुलराणी, पाहा सायलीचे फोटो