Shraddha Thik
प्राजक्ता माळी 'जुळून येती रेशीमगाठी' मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आले होते.
या मालिकेने प्राजक्ताला खऱ्या अर्थाने ओळख मिळवून दिली.
प्रेक्षकांनी मालिकेतील आदित्य-मेघनाच्या जोडीला डोक्यावर घेतले होते.
मालिकेतील आदित्य म्हणजे ललित प्रभाकर होय.
'जुळून येती रेशीमगाठी' या मालिकेला दहा वर्ष पूर्ण झाली आहेत. तर याचा दुसरा भाग येणार का? अशा चर्चा सुरू झाल्या आहेत.
ललित प्रभाकरने सोशल मीडियावर प्राजक्ता माळीसोबतचे फोटो पोस्ट केले होते.
प्राजक्ताचा घागरा तब्बल 10-12 किलोंचा आहे.