Prajakta Valentine Look: 'तूच माझी Valentine आय लव्ह यू प्राजू'

साम टिव्ही ब्युरो

मराठी मनोरंजन विश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री प्राजक्ता ही सध्याच्या घडीला सर्वाधिक लोकप्रिय होताना दिसत आहे.

Prajakta Valentine Look | Instagram @prajakta_official

आज व्हॅलेनटाईन डे निमित्त प्राजक्तानं खास खास लूकमध्ये फोटोशूट केलं आहे.

Prajakta Valentine Look | Instagram @prajakta_official

प्राजक्ताने लाल रंगाच्या साडीमध्ये सौंदर्य खुलवलं आहे.

Prajakta Valentine Look | Instagram @prajakta_official

प्राजक्ताच्या फोटोंवर अनेकांनी कमेंट्स केल्या आहेत.

Prajakta Valentine Look | Instagram @prajakta_official

बोल्ड आणि ब्युटिफुल प्राजक्ताचे अनेक चाहते आहेत.

Prajakta Valentine Look | Instagram @prajakta_official

प्राजक्ताच्या फोटोंनी सोशल मीडिया फुलला आहे.

Prajakta Valentine Look | Instagram @prajakta_official

साडीलुकमध्ये प्राजक्ता खुपच सुदंर दिसत आहे.

Prajakta Mali | Instagram @prajakta_official

NEXT: Krutika Gaikwad| 'व्हॅलेनटाईन डे'ला कृतिकाचं टॉपलेस फोटोशूट, गुलाबांच्या फुलांनी झाकलं शरीर

येथे क्लिक करा..