Vishal Gangurde
प्राजक्ता माळी 'महाराष्ट्राची हास्य जत्रा' या मालिकेतून महाराष्ट्रातील घराघरात पोहोचली.
प्राजक्ताच्या सौंदर्याचा सोशल मीडियावर मोठा चाहता वर्ग आहे.
प्राजक्ता अनेकदा तिच्या दागिन्याच्या ब्रँडसाठी फोटोशूट करत असते.
प्राजक्ताचा पारंपरिक लूकची चाहत्यांमध्ये जोरदार चर्चा होते.
प्राजक्ताच्या दागिन्यांची तिच्या महिला चाहत्यांमध्ये चर्चा होते.
प्राजक्ताचा पारंपरिक लूक चाहत्यांचं नेहमी लक्ष वेधून घेतो.
प्राजक्ता सिंपल मेकअपमध्येही खूप सुंदर दिसते.
प्राजक्ता अभिनय क्षेत्राबरोबर व्यावसायिक आहे.