Vishal Gangurde
मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळी नेहमी चर्चेत असते.
अभिनेत्री कायम सोशल मीडियावर सक्रिय असते.
प्राजक्ता सोशल मीडियावर स्वत:चे फोटो आणि व्हिडिओ शेअर राहते.
प्राजक्ताचा सोशल मीडियावर मोठा चाहता वर्ग आहे.
प्राजक्ता माळीची 'रानबाजार' वेब सीरीजमधील भूमिका प्रचंड गाजली.
प्राजक्ता माळी फोटो प्रचंड व्हायरल होतात.
प्राजक्ता ही 'प्राजक्तराज' या ब्रँडच्या माध्यमातून व्यावसयात उतरली आहे.
प्राजक्ताच्या फोटोंवर चाहत्यांच्या प्रतिक्रियांचा वर्षाव होतो.