साम टिव्ही ब्युरो
अभिनेत्री प्राजक्ता माळी मराठी सिनेसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री आहे.
प्राजक्ता अभिनयासह नृत्यात देखील पारंगत आहे.
सूत्रसंचानाची भूमिका देखील तिने उत्तम निभावते.
प्राजक्ताने तिच्या जीवनात अनेक नवनवीन गोष्टी यशस्वीरीत्या केल्या आहेत.
असाच प्राजक्ताने एक नवी उडी घेतली आहे.
तिने तिचे स्वःताचे फार्म हाऊस घेतले आहे.
प्राजक्ताने तिच्या सोशल मीडियावर पोस्ट करत तिचे स्वप्न साकार झाल्याचे सांगितलं आहे.
प्राजक्ताने कर्जतमध्ये एक मोठं फार्म हाऊस घेतल आहे.