Prajakta Mali : 'रानबाजार' फेम प्राजक्ताच्या फोटोंचा सोशल मीडियावर जलवा

सतीश दौड-पाटील

मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळी कायम चर्चेत असते

Prajakta Mali Cute | Instagram

प्राजक्ता सोशल मीडियावर सतत सक्रिय असते

Prajakta Mali Latest | Instagram

वेगवेगळे फोटोशूट करणं, ते सोशल मीडियावर शेअर करणं प्राजक्ताला आवडतं

Prajakta Mali Bold | Instagram

प्राजक्ताच्या फोटोला तिचे चाहतेही तुफान प्रतिसाद देतात.

Prajakta Mali In Saree | Instagram

नुकतेच प्राजक्ताने आपले साडीवरचे फोटो शेअर केले आहेत.

Prajakta Mali Best | Instagram

या फोटोंमध्ये प्राजक्त खूपच सुंदर दिसत आहे.

Prajakta Mali Boyfriends | Instagram

लाल साडीत प्राजक्ताचा नवा लूक बघून चाहत्यांच्या नजरा खिळल्या आहेत.

Prajakta Mali Instagram Post | Instagram

प्राजक्ताचे इन्स्टाग्राम अकाउंट बघितले तर ते फोटो आणि व्हिडीओंनी भरलेले आहे.

Prajakta Mali New | Instagram
Saam Tv Web stories