Prajakta Mali: प्राजक्ताचा जीव नेमका कोणात गुंतला?

Priya More

प्राजक्ताचं नवं फोटोशूट

मराठी चित्रपटसृष्टीची प्रसिद्ध अभिनेत्री प्राजक्ता माळी नवनवीन फोटोशूटच्या माध्यमातून सर्वांचे लक्ष वेधून घेत असते.

Prajakta Mali | @prajaktamali Instagram

पिवळ्या साडीत फोटोशूट

लोकप्रिय अभिनेत्रींच्या यादीत नाव

सध्या मराठी चित्रपटसृष्टीच्या लोकप्रिय अभिनेत्रींच्या यादीतील प्राजक्ता माळीचे नाव घेतले जाते.

Prajakta Mali | @prajaktamali Instagram

प्राजक्ताचा नवा लूक

प्राजक्ता माळीचा हा लूक सर्वांना प्रचंड आवडला असून या फोटोंनी साऱ्याच्या नजरा खेचून घेतल्या आहेत.

Prajakta Mali | @prajaktamali Instagram

मराठमोळ्या लूकमध्ये प्राजक्ता

प्राजक्ता माळी या मराठमोळ्या लूकमध्ये खूपच सुंदर दिसत आहे. या फोटोशूटमध्ये तिने जबरदस्त पोझ दिल्या आहेत.

Prajakta Mali | @prajaktamali Instagram

असा केला लूक परिपूर्ण

प्राजक्ताने पिवळी साडी, त्यावर गुलाबी ब्लाऊज, नाकात नथ, हातात हिरव्या बांगड्या, केसामध्ये दोन पिवळ्या रंगाची गुलाबाची फुलं माळून तिने आपला लूक परिपूर्ण केला आहे.

Prajakta Mali | @prajaktamali Instagram

चाहते घायाळ

प्राजक्ताचे हे फोटो पाहून चाहते घायाळ झाले आहेत. तिच्या या फोटोंना चाहत्यांनी चांगली पसंती दिली आहे.

Prajakta Mali | @prajaktamali Instagram

सौंदर्याचे कौतुक

प्राजक्ताच्या या फोटोंना चाहत्यांनी पसंती देत तिच्या सौंदर्याचे कौतुक केले आहे.

Prajakta Mali | @prajaktamali Instagram

या मालिकेमुळे मिळाली प्रसिद्धी

‘जुळून येती रेशीमगाठी’, ‘नकटीच्या लग्नाला यायचं हं’ या मालिकेच्या माध्यमातून प्राजक्ता घराघरामध्ये पोहचली.

Prajakta Mali | @prajaktamali Instagram

वेबसीरिजमध्ये केलं काम

प्राजक्ता मालिकांसोब मराठी चित्रपट आणि वेबसीरिजच्या माध्यमातून चाहत्यांचे मनोरंजन करते.

Prajakta Mali | @prajaktamali Instagram

लोकप्रिय अभिनेत्रींच्या यादीत नाव

सध्या मराठी चित्रपटसृष्टीच्या लोकप्रिय अभिनेत्रींच्या यादीतील प्राजक्ता माळीचे नाव घेतले जाते.

Prajakta Mali | @prajaktamali Instagram

NEXT: Pragya Nagra: केसात गजरा, डोळ्यात काजळ, कोण आहे ही सुंदरी?

Pragya Nagra | Instagram