साम टिव्ही ब्युरो
मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळी सोशल मीडियावर कमालीची सक्रिय असते.
सोशल मीडियावर प्राजक्ता तिच्याविषयीच्या अपडेट देत असते.
नुकतेच प्राजक्ताने तिचे फोटो पोस्ट केले आहेत.
मराठमोळ्या रूपात प्राजक्ताने साडी परिधान केले आहेत.
प्राजक्ताचं सौंदर्य अप्रतिम दिसत आहे.
मात्र यावेळी प्राजक्ताने शेअर केलेल्या फोटोच्या कमेंट्सने साऱ्यांचेच लक्ष वेधून घेतले आहे.
सोशल मीडियावर प्राजक्ताचे फोटो व्हायरल होत आहेत.