Chetan Bodke
अभिनेत्री प्राजक्ता माळी आपल्या फॅशन सेन्समुळे चाहत्यांना नेहमी घायाळ करते.
प्राजुच्या फॅशनची चर्चा नेहमीच सोशल मीडियावर होत असते.
प्राजक्ता आता बिझनेसवुमन म्हणून चर्चेत आली आहे.
'प्राजक्तराज' नावाचा ब्रँड सुरु करत तिने बिझनेसमन म्हणून नवीन सुरुवात केली आहे.
सध्या प्राजक्ताने नुकतेच नवं फोटोशूट चाहत्यांसोबत शेअर केले आहे.
या फोटोंमध्ये प्राजक्ताने काळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला आहे.
प्राजक्ता आकर्षक डिझाईन्स असणाऱ्या ड्रेसमध्ये अधिकच ग्लॅमरस दिसते.
तिच्या ग्लॅमरस लुकवर चाहते नेहमीच फिदा आहेत.
गेल्या वर्षात अनेक चित्रपटांमुळे आणि वेबसीरिजमुळे प्राजक्ता चर्चेत आली होती.