Prajakta Mali: 'सुंदर किती असावं? जसं प्राजूकडे पाहावं...'

Chetan Bodke

प्राजक्ता माळी चाहत्यांमध्ये अभिनयासोबतच सौंदर्यामुळे बरीच चर्चेत आहे.

Prajakta Mali Photos | Instagram @prajakta_official

प्राजक्ताचे सौंदर्य दिवसेंदिवस अधिकच खुलत चालले आहे.

Prajakta Mali Photos | Instagram @prajakta_official

सोशल मीडियावर प्राजक्ता बरीच सक्रिय आहे.

Prajakta Mali Best Photos | Instagram @prajakta_official

नुकत्याच शेअर केलेल्या पोस्टमध्ये प्राजक्ताने आपली हटके फॅशन दाखवली आहे.

Prajakta Mali Photos | Instagram @prajakta_official

ब्लॅक कलरच्या गाऊनमध्ये प्राजुने चाहत्यांचे हृदय जिंकले आहे.

Prajakta Mali Photos | Instagram @prajakta_official

प्राजक्ताच्या ब्लॅक कलरच्या फोटोंवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंटचा धुरळा केला आहे.

Prajakta Mali Photos | Instagram @prajakta_official

सध्या प्राजक्ताला बिझनेस वुमन म्हणून नवीन ओळख मिळाली आहे.

Prajakta Mali Photos | Instagram @prajakta_official

प्राजक्ताने 'प्राजक्तराज'नावाच्या ब्रँडची ओपनिंग केली आहे.

Prajakta Mali Photos | Instagram @prajakta_official

तिचा सोशल मीडियावर चाहतावर्ग देखील बराच मोठा आहे.

Prajakta Mali Photos | Instagram @prajakta_official

NEXT: 'मोरी नाजूक कलइया मरोड गयो रे...' भाग्यश्रीचे निखळ सौंदर्य पाहिलंत का?

येथे क्लिक करा...