Prajakta Mali: तू चंचला तू कामिनी तू पद्मिनी तू राघिनी...

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मराठी अभिनेत्री

अभिनेत्री प्राजक्ता माळी म्हणजे मराठी मनोरंजन विश्वातलं अस्सल सौंदर्य.

Prajakta Mali | Instagram

फोटो व्हायरल

अभिनेत्री प्राजक्ता माळीचे सोशल मीडियावर फोटो व्हायरल आहेत

Prajakta Mali | Instagram

मोहिनी

मराठमोळ्या रूपात प्राजक्ताने तिची मोहिनी घातली आहे.

Prajakta Mali | Instagram

सौंदर्य

प्राजक्ता तिच्या सोंदर्याने कायमच लक्ष वेधून घेतेय.

Prajakta Mali | Instagram

दिलखेचक सौंदर्य

ती कायम आपल्या दिलखेचक अदामुळे प्रेक्षकांना भुरळ घालते

Prajakta Mali | Instagram

लाईक्सचा वर्षाव

प्राजक्ताच्या फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्सचा वर्षाव होत आहे.

Prajakta Mali | Instagram

लोकप्रिय अभिनेत्री

मनोरंजनविश्वात लोकप्रिय अभिनेत्रीच्या यादीत प्राजक्ताचं नाव घेतलं जाते.

Prajakta Mali | Instagram

NEXT: Sai Tamhanka|स्वर्ग हा नवा, वाटतो हवा, साथ ही तुझी जणू उन्हात चांदवा...

येथे क्लिक करा...