Prajakta Mali: 'प्राजक्ता'ची कळी गालावर फुलली

Manasvi Choudhary

अभिनेत्री प्राजक्ता माळी

मराठी इंडस्ट्रीत दमदार व्यक्तिमत्व आणि लोकप्रिय कलाकार अशी प्राजक्ता माळीची ओळख आहे. 

Prajakta Mali | Instagram

मालिका, सिनेमा, वेबसिरीजमध्ये केलंय काम

प्राजक्ताने अनेक मालिका, सिनेमा, वेबसिरीजमधुन प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे

Prajakta Mali | Instagram

महाराष्ट्राची हास्यजत्रा

महाराष्ट्राची हास्यजत्रामधून प्राजक्ता माळी घराघरात पोहचली.

Prajakta Mali | Instagram

सुंदर लुक

प्राजक्ता तिच्या सुंदर लुकने नेहमीच सर्वांचे लक्ष वेधून घेते.

Prajakta Mali | Instagram

नवीन फोटोशूट

नुकतेच प्राजक्ताने तिचे सुंदर फोटो शेअर केले आहेत. मराठमोळ्या रूपात प्राजक्ता अप्रतिम दिसते आहे.

Prajakta Mali | Instagram

मराठमोळा साज

लाल साडी, कपाळी टिळा अन् नाकात नथ असा मराठमोळा साज केला आहे.

Prajakta Mali | Instagram

NEXT: 'वेबसीरिज क्वीन' मिथिलाचा हॉट अंदाज, ब्लक कलरच्या सिंझलिग लूकनं वाढवला Internet चा पारा

Mithila Palkar | Instagram
येथे क्लिक करा...