ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
सध्या सोशल मीडियावर 'नऊवारी' या गाण्याने धुमाकूळ घातला आहे.
या गाण्यातील अभिनेत्री प्राजक्ता घाग देखील चांगलाच भाव खाऊन गेली आहे.
प्राजक्त घाग या गाण्यातून घराघरात पोहोचली आहे.
याआधीही प्राजक्ताने डिंपल, माझी अप्सरा यासारख्या अनेक मराठी अल्बममध्ये काम केलं आहे.
प्राजक्ताच्या इन्स्टाग्राम पोस्टवरुन कळतं की फिटनेवर खूप बारीक लक्ष देते.
प्राजक्ता अनेक ब्रँड्ससाठी मॉडेलिंग देखील करते.
प्राजक्ताने मिस सोनेरी महाराष्ट्र २०१८ ही स्पर्धा देखील जिंकला होती.
प्राजक्ताचे इन्स्टाग्रामवर ५१ हजारहून अधिक फॉलोअर्स आहेत.