Prajatka Gaikwad: पाऊस, धुक्याची चादर पाहून प्राजक्ताला झाली चहाची आठवण; म्हणाली...

Vishal Gangurde

प्राजक्ताचं सौंदर्य

प्राजक्ता गायकवाड सौंदर्य चाहत्यांना घायाळ करतं.

Prajakta Gaikwad | Instagram

प्राजक्ताच्या प्रसिद्ध भूमिका

प्राजक्ताच्या मराठी मालिकेतील बऱ्याच भूमिका प्रचंड गाजल्या.

Prajakta Gaikwad | Instagram

प्राजक्ताचे हटके फोटो

प्राजक्ताचे सोशल मीडियावर फोटोंची चाहत्यांमध्ये जोरदार चर्चा होते.

Prajakta Gaikwad | Instagram

प्राजक्ताचे साडीतील अदा

प्राजक्ताचे साडीवरील फोटो खूपच सुंदर असतात.

Prajakta Gaikwad | Instagram

येसूबाईंची भूमिका

प्राजक्ताची 'स्वराज्य रक्षक संभाजी' मालिकेतील येसूबाईंच्या भूमिकेला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं.

Prajakta Gaikwad | Instagram

प्राजक्ताची मोठ्या पडद्यावरील भूमिका

प्राजक्ता लवकरच मोठ्या पडद्यावर दिसणार आहे.

Prajakta Gaikwad | Instagram

प्राजक्ताचा चित्रिकरणासाठी चित्रपटाचा दौरा

प्राजक्ता काही दिवसांपूर्वी चित्रपटाच्या शूटिंगसाठी हैदराबाद येथे गेले होती.

Prajakta Gaikwad | Instagram

प्राजक्ताची पोस्ट

प्राजक्ताने पाऊस, धुकं आणि गरम चहा म्हणजे प्रेम, अशी पोस्ट टाकली आहे.

Prajakta Gaikwad | Instagram

Next: सोनालीचा लंडनमध्ये जलवा

Sonalee Kulkarni | instagram
येथे क्लिक करा