Vishal Gangurde
अभिनेत्री प्राजक्ता गायकवाडने कमी वेळात प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केलं आहे.
प्राजक्ताने एका मालिकेच्या जीवावर प्रेक्षकांचं मन जिंकलं आहे.
प्राजक्ताला 'स्वराज्य रक्षक संभाजी' मालिकेने नवी ओळख दिली आहे.
प्राजक्ता स्वत:च्या फिटनेसकडे फार लक्ष देते.
प्राजक्ता फिटनेससाठी योग अभ्यासाचा अवलंब करते.
प्राजक्ता आवर्जून महाराष्ट्रातील ऐतिहासिक स्थळाला भेट देत असते.
प्राजक्ताच्या नव्या सिनेमाची प्रेक्षकांना उत्सुकता आहे.
प्राजक्ता गायकवाड अभिनयासोबत शिक्षणातही अव्वल आहे.
Next: मराठमोळ्या अभिनेत्रीला ओळखलं का? अमेरिकेतील रेल्वे स्टेशनवर फोटोसाठी दिल्या हटके पोझ