Prajakta Gaikwad: तुम्हां बघून तोल माझा गेला, तुमी सावराया गपकन आला... प्राजक्ताचं मनमोहक सौंदर्य

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

टेलिव्हिजन अभिनेत्री

'स्वराज्य रक्षक संभाजी' या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे प्राजक्ता गायकवाड

Prajakta Gaikwad | Instagram

गाजलेलं नाव

मराठी मनोरंजन विश्वातील एक गाजलेलं नाव म्हणजे अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड.


Prajakta Gaikwad | Instagram

लोकप्रियता

अगदी कमी वयात प्राजक्ताने मनोरंजनसृष्टीत तिचा ठसा उमटवला आहे.

Prajakta Gaikwad | Instagram

भूमिका

स्वराज्यरक्षक संभाजी मालिकेत छत्रपती संभाजी महाराजांची पत्नी येसूबाईंची भूमिका प्राजक्ता साकारत आहे.

Prajakta Gaikwad | Instagram

फोटो

सोशल मीडियावर प्राजक्ताचे फोटो चाहत्यांच्या पसंतीस येत आहेत.

Prajakta Gaikwad | Instagram

साज

काठाची साडी , नाकात नथ असा प्राजक्ताने मराठमोळा साज केला आहे.

Prajakta Gaikwad | Instagram

सोशल मीडियावर फोटो

सोशल मीडियावर प्राजक्ताचे फोटो तूफान व्हायरल होत आहेत.

Prajakta Gaikwad | Instagram

NEXT: Rashmi Anpat| मन माझे उमलून गेले... रश्मीला पाहून चाहते घायाळ