Prajakta Gaikwad: अस्सल मराठमोळ सौंदर्य, पाहताच क्षणी भुरळ

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अभिनेत्री

 मराठी मनोरंजन विश्वातील एक गाजलेलं नाव म्हणजे अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड.

Prajakta Gaikwad | Instagram

ओळख

'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिकेत छत्रपती संभाजी महाराजांची पत्नी येसूबाईंची भूमिका साकारणारी अभिनेत्री

Prajakta Gaikwad | Instagram

भूमिका

प्राजक्तानं आपल्या विशेष भूमिकांमधून चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

Prajakta Gaikwad | Instagram

मनमोहक फोटो

प्राजक्ताने मनमोहक फोटो शेअर केले आहेत.

Prajakta Gaikwad | Instagram

सौंदर्य

सौंदर्यवती प्राजक्तानं चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे.

Prajakta Gaikwad | Instagram

आकर्षक लूक

प्राजक्ताचे मनमोहक फोटो लक्ष वेधून घेत आहे.

Prajakta Gaikwad | Instagram

व्हायरल

सोशल मीडियाद्वारे प्राजक्ता तिचे फोटो शेअर करत असते.

Prajakta Gaikwad | Instagram

पारंपारिक साज

मराठमोळ्या रूपात प्राजक्ताने तिचं सौंदर्य खुलवल आहे.

Prajakta Gaikwad | Instagram

NEXT: Shweta Tiwari: गालावर हसू अन् किती मी लाजू ... श्वेताची सौंदर्याची मोहिनी कायम

येथे क्लिक करा...