Prajakta Gaikwad: डोळ्यावर गॉगल, कपाळावर गंध; मराठमोळ्या अभिनेत्रीचा तामिळनाडूत दिसला हटके अंदाज

Vishal Gangurde

मालिकेमुळे मिळाली प्रसिद्धी

'स्वराज्यरक्षक संभाजी' या मालिकेमुळे अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड घराघरात पोहोचली.

Prajakta Gaikwad Latest Look | Instagram / @ prajaktaa.gaikwad

चाहत्यांच्या मनावर पाडली वेगळीच छाप

प्राजक्ताने तिच्या अभिनयाच्या जोरावर चाहत्यांच्या मनावर वेगळीच छाप पाडली आहे.

Prajakta Gaikwad latest photos | Instagram/@prajaktaa.gaikwad

मराठमोळ्या अंदाजातील फोटो

प्राजक्ताचे मराठमोळ्या अंदाजातील फोटो नेहमीच चर्चेत असतात.

Prajakta Gaikwad | Instagram / @ prajaktaa.gaikwad

प्राजक्ताचा तामिळनाडू दौरा

प्राजक्ता सध्या तामिळनाडूच्या दौऱ्यावर आहे.

Prajakta Gaikwad | Instagram / @ prajaktaa.gaikwad

प्राजक्ताचा नवा फोटो

प्राजक्ताने तामिळनाडूमधून एक फोटो शेअर केला आहे.

Prajakta Gaikwad | Instagram / @ prajaktaa.gaikwad

प्रतिक्रियांचा वर्षाव

प्राजक्ताने फोटो शेअर करताच तिच्या फोटोंवर चाहत्यांनी प्रतिक्रियांचा वर्षाव केला आहे.

Prajakta Gaikwad | Instagram / @ prajaktaa.gaikwad

नव्या घरात केलाय प्रवेश

प्राजक्ताने काही महिन्यांपूर्वी नव्या घरात प्रवेश केला आहे.

Prajakta Gaikwad | Instagram / @ prajaktaa.gaikwad

प्राजक्ताचं सौंदर्य

प्राजक्ताते साडीतील फोटोमध्ये खूपच सुंदर दिसते.

Prajakta Gaikwad | Instagram / @ prajaktaa.gaikwad

Next: 'आई कुठे काय करते' फेम गौरी कुलकर्णीचा हटके अंदाज पाहिलात का?

Gauri Kulkarni | Instagram/@gaurikulkarni23
येथे क्लिक करा