Vishal Gangurde
अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड नेहमी चर्चेत असते.
प्राजक्ता 'स्वराज्यरक्षक संभाजी' या मालिकेमुळे घराघरात पोहोचली.
प्राजक्ताने तिच्या सुंदर अभिनयाने अनेकांची मने जिंकली आहेत.
प्राजक्ताने चाहत्यांना एक गोड बातमी दिली आहे.
प्राजक्ताने कॉम्प्युटर इंजिनिअरिंगची परीक्षा उत्तीर्ण केली आहे.
प्राजाक्ताने परीक्षेत फर्स्ट क्लास विथ डिस्टिंक्शन गुण मिळवले आहेत.
प्राजक्ताने पुणे विद्यापीठातून आपलं शिक्षण पूर्ण केलं आहे.
प्राजक्ता इंजिनिअर झाल्यावर चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे