Prajakta Gaikwad: 'या पेक्षा कोणताही अनमोल क्षण नाही'; नव्या घराच्या मालकीणीने पोस्ट करताच चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव

Vishal Gangurde

सोशल मीडियावर चाहता वर्ग

प्राजक्ताचा सोशल मीडियावर मोठा चाहता वर्ग आहे.

Prajakta Gaikwad | Instagram

'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिकेमुळे नवी ओळख

प्राजक्ताला 'स्वराज्यरक्षक संभाजी' या मालिकेमुळे नवी ओळख मिळाली आहे.

Prajakta Gaikwad | Instagram

संभाजी महाराजांच्या पत्नीची केली भूमिका

प्राजक्ताने या मालिकेत छत्रपती संभाजी महाराजांच्या पत्नीची भूमिका केली होती.

Prajakta Gaikwad | Instagram

प्राजक्ताने घेतलं नव घर

प्राजक्ता गायकवाडने काही दिवसांपूर्वी नवं घर घेतलं आहे.

Prajakta Gaikwad | Instagram

गृहप्रवेशाचे फोटो केले शेअर

प्राजक्ताने नव्या घराच्या गृहप्रवेशाचे फोटो शेअर केले आहे.

Prajakta Gaikwad | Instagram

प्राजक्ताचे नवे फोटो व्हायरल

प्राजक्ताचे नवीन फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे.

Prajakta Gaikwad | Instagram

फोटोंवर कमेंट्सचा वर्षाव

प्राजक्ताच्या या फोटोंवर चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

Prajakta Gaikwad | Instagram

चाहत्याची सुंदर प्रतिक्रिया

प्राजक्ताच्या फोटोवर 'या पेक्षा कोणताही अनमोल क्षण नाही, अशी प्रतिक्रिया एका चाहत्याने दिली आहे.

Prajakta Gaikwad | Instagram

Next: गौतमीची मादक अदा

Gautami Deshpande | Instagram