Pooja Sawant: तु मनमोहक फुलपाखरु; पुजाच्या घायाळ अदा!

Gangappa Pujari

पूजा सावंत

अभिनेत्री पूजा सावंत ही नेहमी तिच्या अभिनयाबरोबर सौंदर्यामुळे चर्चेत असते.

Pooja Sawant Photos

नृत्यांगना

पूजा ही उत्तम अभिनेत्री तर आहेच; पण ती एक उत्तम नृत्यांगनाही आहे.

Pooja Sawant | Instagram

लोकप्रियता

आपल्या सहजसुंदर अभिनयाने आणि सौैंदर्याने पुजाने अल्पावधीत लोकप्रियता मिळवली.

Pooja Sawant | Instagram

दगडी चाळ

दगडी चाळ चित्रपटातील तिच्या अभिनयाचे सर्वत्र कौतुकही झाले.

Pooja Sawant | Saamtv

सोशल मीडिया

आपल्या अभिनयासोबतच पुजा सोशल मीडियावरील पोस्टमुळेही नेहमी चर्चेत असते.

Pooja Sawant | Saamtv

अदा अन् फोटोशूट

पुजाचे एकापेक्षा एक सुंदर अदा अन् फोटोशूट चाहत्यांना वेड लावत असतात.

Pooja Sawant | Saamtv

चाहता वर्ग

सोशल मीडियावर तिचा मोठा चाहता वर्गही आहे.

Pooja Sawant | Saamtv

नवीन फोटो

सध्या पुजाच्या नवीन फोटोंनी सर्वांनाच भुरळ घातली आहे.

Pooja Sawant | Saamtv

सिंपल लूक

फोटोंमध्ये तिचा सिंपल लूक पाहायला मिळत आहे.

Pooja Sawant | Saamtv

NEXT: अवतरली सुंदरा.. श्रियाच्या लूकने वाढवली धडधड!

Shriya Pilgaonkar | Saamtv
येथे क्लिक करा!