साम टिव्ही ब्युरो
पूजा सावंत ही मराठीतील सध्याची आघाडीची अभिनेत्री आहे
सोशल मीडियावर पूजाचा मोठा फॅनफॉलोविंग आहे.
पूजा इन्स्टांग्राम या माध्यमाद्वारे चाहत्यांशी कनेक्ट असते.
याद्वारे ती चाहत्यांना वैयक्तिक आणि व्यवसायिक अपडेट देत असते.
हल्लीच पूजाने एक फोटो शेअर केला आहे.
जांभळ्या रंगाच्या शॉर्ट वनपीसमध्ये पूजा सुदंर दिसत आहे.
पूजाने येत्या 'व्हॅलेंटाईन डे' ला नव्या अंदाजात तुमच्या भेटीला येत आहे असे म्हटलं आहे.
पूजाचं कॅप्शनने चाहते गोंधळात पडले आहेत.