Pooja Sawant: क्यूटनेसचा कहर! पुजाच्या लेहंगा लूकवर चाहते फिदा!

Gangappa Pujari

पूजा सावंत

अभिनेत्री पूजा सावंत ही नेहमी तिच्या अभिनयाबरोबर सौंदर्यामुळे चर्चेत असते.

Pooja Sawant Photos

उत्तम नृत्यांगना

पूजा ही उत्तम अभिनेत्री तर आहेच; पण ती एक उत्तम नृत्यांगनाही आहे.

अल्पावधीत लोकप्रियता

आपल्या सहजसुंदर अभिनयाने आणि सौैंदर्याने पुजाने अल्पावधीत लोकप्रियता मिळवली.

Pooja Sawant | Saamtv

दगडी चाळ

दगडी चाळ चित्रपटातील तिच्या अभिनयाचे सर्वत्र कौतुकही झाले.

Pooja Sawant | Instagram

सोशल मीडिया

आपल्या अभिनयासोबतच पुजा सोशल मीडियावरील पोस्टमुळेही नेहमी चर्चेत असते.

Pooja Sawant | Instagram

फोटोशूट

पुजाचे एकापेक्षा एक सुंदर अदा अन् फोटोशूट चाहत्यांना वेड लावत असतात.

Pooja Sawant | Instagram

चाहतावर्ग

सोशल मीडियावर तिचा मोठा चाहतावर्गही आहे.

Pooja Sawant | Instagram

नवीन फोटो

सध्या पुजाच्या नवीन फोटोंनी सर्वांनाच भुरळ घातली आहे.

Pooja Sawant | Instagram

NEXT: हवाहवाई मृणाल; हटके लूकने वेधले लक्ष!

Mrunal Thakur | Instagram