ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
मराठमोळी अभिनेत्री पूजा सावंत नेहमीच आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना वेड लावत असते.
पूजा सावंतने क्षणभर विश्रांती या चित्रपटातून इंडस्ट्रीत पदार्पण केले होते.
पूजाने आतापर्यंत अनेक मालिका, चित्रपटांमध्ये काम केले आहे.
पूजा सावंतने नुकतेच गोल्डन ब्राउन रंगाच्या इरकल साडीत सुंदर फोटोशूट केले आहे.
पूजाने इरकल साडी नेसली आहे. त्यावर ऑक्साइज ज्वेलरी घातली आहे.
पूजा सावंतने सिंपल मेकअप करुन केस मोकळे सोडत सुंदर फोटोशूट केले आहे.
पूजा सावंतने नाकात नथदेखील घातली आहे. पूजाचे सौंदर्य या साडीत खुललं आहे.