Pooja Sawant: सोज्वळ अन् सुंदर! पूजा सावंतचा Colourful लूक

Gangappa Pujari

मराठी सिनेसृष्टीतील सोज्वळ सौंदर्य लाभलेली अभिनेत्री म्हणजे पुजा सावंत

Pooja Sawant/ Instagram | Saamtv

पुजा सावंत तिच्या सहज सुंदर अभिनयासाठी सिनेसृष्टीत प्रसिद्ध आहे.

Pooja Sawant/ Instagram | Saamtv

त्याचबरोबर पुजाच्या सौंदर्याचेही असंख्य चाहते पाहायला मिळतात.

Pooja Sawant/ Instagram | Saamtv

ती सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते.

Pooja Sawant/ Instagram | Saamtv

सध्या तिचे सुंदर फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

Pooja Sawant/ Instagram | Saamtv

फोटोंमध्ये पुजाचा सोज्वळ लूक पाहायला मिळत आहे.

Pooja Sawant/ Instagram | Saamtv

पुजाला दगडी चाळ चित्रपटातून प्रचंड लोकप्रियता मिळवली होती.

Pooja Sawant/ Instagram | Saamtv

NEXT: हे क्रिकेटपटूचं सौंदर्य! हरलीनच्या लूकवर नेटकरी क्लिन बोल्ड

Harleen Deol | Saamtv