Pooja Sawant : हे हास्य अनेकांना घायाळ करायला पुरेसे...

Shivani Tichkule

अभिनेत्री पूजा सावंत ही मराठीतील आघाडीची अभिनेत्री आहे.

Pooja Sawant Photos | Instagram

क्षणभर विश्रांती या चित्रपटातून पूजाने अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं.

Actress Pooja Sawant | Instagram

दगडी चाळ, लपाछपी या चित्रपटातून तिने आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे.

Pooja Sawant Images | Instagram

पूजा सोशल मीडियावरही सक्रिय असते.

Pooja Sawant Photoshoot | Instagram

नुकतेच पूजाने तिचे नवीन फोटो पोस्ट केले आहे.

Pooja Sawant Age

लेटेस्ट फोटोमध्ये पूजाने एथनिक ड्रेस परिधान केला आहे.

Pooja Sawant Smile

या लूकमध्ये पूजा खूपच सुंदर दिसत आहे.

Pooja Sawant Family

पूजा सावंतचा नुकताच दगडी चाळ २ हा चित्रपटात झळकली होती.

Pooja Sawant Birthday | Instagram

Next : आर्या आंबेकरचे मनाला भूरळ घालणारे फोटो

Aarya Ambekar | Instagram
येथे क्लिक करा