Chetan Bodke
अभिनेत्री पूजा सावंत मराठी इंडस्ट्रीतील टॉपच्या अभिनेत्रींपैकी एक आहे.
पूजा सावंतला अभिनयासोबतच डान्समध्ये देखील आवड आहे.
पूजा सावंत कायम सोशल मीडियावर सक्रिय असते.
दरम्यान, अभिनेत्री नुकतंच एका नव्या ड्रेसवर खूप छान फोटोशूट केलंय. सध्या ते कमालीचे चर्चेत आले आहे.
अभिनेत्रीने सोशल मीडियावर पांढऱ्या रंगाच्या ड्रेसमध्ये फोटोशूट केले आहे, अभिनेत्रीच्या लूकने सर्वांचेच लक्ष वेधले.
अभिनेत्रीने या लूकवर न्यूड मेकअप केला असून तिच्या एका गोड हास्याने सर्वांचेच लक्ष वेधले.
पूजा सावंत एक उत्कृष्ट अभिनेत्री तर आहेच, पण ती उत्कृष्ट डान्सर आणि होस्ट देखील आहे.
‘कलरफुल’ अभिनेत्री असलेल्या पुजला लहानपणापासून अभिनेत्री बनायचे नव्हते, तर तिला प्राण्यांचे डॉक्टर बनण्याची इच्छा होती, पण तिला ‘श्रावण क्विन’ चा पुरस्कार मिळाल्याने निर्णय बदलला.
पुजाने ‘क्षणभर विश्रांती’ चित्रपटाच्या माध्यमातून मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केले.