In pics: पावसा संग सुटलाय गार वारा, निसर्गावरही आहे तुझ्या नजरेचा दरारा

साम टिव्ही ब्युरो

पूजा

मराठीतील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक म्हणजे पूजा सावंत.

Pooja Sawant | Instagram

अभिनेत्री

पूजा सावंत ही मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री आहे.

Pooja Sawant | Instagram

प्रेक्षकांची पसंती

पूजाच्या चित्रपटांना प्रेक्षकांची पसंती मिळते.

Pooja Sawant | Instagram

सोशल मीडिया

नवीन लूकमधील फोटो पूजानं सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

Pooja Sawant | Instagram

नॅचरल ब्युटी

पूजाची 'नॅचरल ब्युटी' या फोटोमध्ये दिसत आहे.

Pooja Sawant | Instagram

दगडी चाळ

गोंदण,पोश्टर बॉय, सतरंगी रे, दगडी चाळ या पूजाच्या चित्रपटांना प्रेक्षकांची पसंती मिळाली.

Pooja Sawant | Instagram

आगामी चित्रपट

पूजाच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकेते वाट बघत आहेत.

Pooja Sawant | Instagram

कमेंट्सचा वर्षाव

तिच्या फोटोवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.

Pooja Sawant | Instagram

Next: नेत्रदीपक नयनरम्य, तुझं सौदर्य पाहून सारेच दंग

Megha Akash | Instagram
येथे क्लिक करा