Pooja Katurde: पूजाचा मराठमोळा साज, फोटोत दिसतेय खूपच खास...

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

नाटक, एकांकिका आणि विविध मालिकांमध्ये अभिनेत्री पूजा कातुर्डे हिनं काम करत स्वतःचं असं स्थान निर्माण केलं आहे.

Pooja Katurde | Instagram

पूजा कातुर्डे मराठी मालिकाविश्वातला प्रसिध्द चेहरा आहे.

Pooja Katurde | Instagram

अभिनयासह अभिनेत्री तिच्या सौंदर्यानेच कायमच घायाळ करते.

Pooja Katurde | Instagram

हल्लीच पूजाने तिचे नवीन फोटो पोस्ट केले आहते.

Pooja Katurde | Instagram

नाकात नथ अन् सुरत देखणी पूजा जणू अप्सराच दिसतेय

Pooja Katurde | Instagram

पूजाचे फोटो पाहून चाहते तिचे कौतुक करत आहेत.

Pooja Katurde | Instagram

सोशल मीडियावर पूजाचे फोटो सध्या तूफान व्हायरल होत आहेत.

Pooja Katurde | Instagram

NEXT: Gauri Nalawade|तूच तुझ्या रूपाची राणी आहेस!

येथे क्लिक करा...