Pallavi Patil : पाहुनी तुला सौंदर्याचे मोल कळले...

साम टिव्ही ब्युरो

पल्लवी पाटील

पल्लवी पाटील मराठी मालिकांमधील लोकप्रिय अभिनेत्रींपैक एक आहे.

Pallavi Patil | Instagram

नवा गडी नवं राज्य

नवा गडी नवं राज्य या मालिकेतून पल्लवी प्रेक्षकांच्या भेटीला येते.

Pallavi Patil | Instagram

'आनंदी'

मालिकेत पल्लवी आनंदीची भूमिका साकारते.

Pallavi Patil | Instagram

अभिनय

आपल्या अभिनयामुळे पल्लवीने प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे.

Pallavi Patil | Instagram

सोशल मीडियावर लोकप्रिय

पल्लवी सोशल मीडियावरही लोकप्रिय आहे.

Pallavi Patil | Instagram

कॅज्युअल लूक

नुकतेच तिने तिचे कॅज्युअल लूकमधील फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

Pallavi Patil | Instagram

टोपी, गॉगल

डोक्यावर टोपी, सफेद टॉप, डोळ्याला गॉगल असा पल्लवीचा लूक आहे.

Pallavi Patil | Instagram

कॅप्शन

Hello, it’s me असं कॅप्शन तिने या पोस्टला दिलं आहे.

Pallavi Patil | Instagram

NEXT : अप्सरेपरी रुप तुझं, मनात साठवून ठेवावं

Sanika Bhoite | Saam TV
NEXT