Sonalee Kulkarni: हिरवा रंग अन् सुंदर सोनाली; पाहा मनमोहक लूक!

Gangappa Pujari

लाडकी ‘अप्सरा’

मराठी मनोरंजन विश्वाची लाडकी ‘अप्सरा’ म्हणजेच अभिनेत्री सोनाली कुलकर्णी.

Sonalee Kulkarni Navratri Day 5 Look

सोनाली कुलकर्णी

सोनाली कुलकर्णी ही मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखली जाते.

Sonalee Kulkarni | Instagram

घराघरांत लोकप्रिय

मालिका, चित्रपट, रिअ‍ॅलिटी शोच्या माध्यमातून अभिनेत्री घराघरांत लोकप्रिय झाली.

Sonalee Kulkarni | Instagram

भूमिका

‘क्लासमेट’, ‘मितवा’, ‘हिरकणी’ या गाजलेल्या चित्रपटांमध्ये सोनालीने महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.

Sonalee Kulkarni | Instagram

सोशल मीडिया

सोनाली सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असते.

Sonalee Kulkarni | Instagram

काळजाचा ठोका चुकवला

सध्या सोनालीच्या नवीन लूकने चाहत्यांच्या काळजाचा ठोका चुकवला आहे.

Sonalee Kulkarni | Instagram

प्रतिक्रिया

सोनालीचे सुंदर फोटो व्हायरल होत असून चाहत्यांनीही त्यावर जोरदार प्रतिक्रिया दिल्या आहेत.

Sonalee Kulkarni | Instagram

हिरवा रंग...

हिरव्या रंगातील खास ड्रेसमध्ये सुंदरी खूपच मनमोहक अन् सुंदर दिसत आहे.

Sonalee Kulkarni | Instagram

NEXT: तु सुंदरी.. जणू जलपरी; चिंब भिजलेल्या रुपावर चाहते फिदा!

Priya Prakash Varrier | Saamtv
येथे क्लिक करा