Namrta Sambherao: सौंदर्याची राणी, विनोदाची महाराणी नम्रता

Chetan Bodke

महाराष्ट्राची हास्यजत्रा

मराठी टेलिव्हिजनसृष्टीतील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या शोमधील अनेक कलाकार नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असतात.

Namrta Sambherao | Instagram/ @namrata_rudraaj

नम्रता अभिनयामुळे चर्चेत

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ शोमधील नम्रता संभेराव नेहमीच आपल्या अभिनयामुळे चर्चेत असते.

Namrta Sambherao | Instagram/ @namrata_rudraaj

नम्रता सोशल मीडियावर सक्रिय

नम्रता सोशल मीडियावर आपल्या आगामी प्रोजेक्ट्स बद्दल नेहमीच माहिती शेअर करते.

Namrta Sambherao | Instagram/ @namrata_rudraaj

कॉमेडियन

अभिनय, विनोदाचा अचूक टायमिंग या सगळ्याच गोष्टीतून नम्रता अनेकांची फेव्हरेट अभिनेत्री बनलीय.

Namrta Sambherao | Instagram/ @namrata_rudraaj

नम्रताच्या नव्या फोटोंची चर्चा

नम्रता सोशल मीडियावर आपल्या हटक्या स्टाईलमधील फोटोंनी चाहत्यांचे लक्ष वेधले.

Namrta Sambherao | Instagram/ @namrata_rudraaj

ड्रेस

नम्रताने सोशल मीडियावर हिरव्या रंगाचा ड्रेस घातला आहे.

Namrta Sambherao | Instagram/ @namrata_rudraaj

सुंदर ड्रेस

तिच्या ड्रेसवर सुर्यफुलाची डिझाईन असलेला ड्रेस घातला आहे.

Namrta Sambherao | Instagram/ @namrata_rudraaj

सौंदर्य

नम्रता संभेराव या ड्रेसमध्ये खूपच सुंदर दिसून येत आहे.

Namrta Sambherao | Instagram/ @namrata_rudraaj

रंगभूमी

नम्रताने टेलिव्हिजनसृष्टीत आणि रूपेरी पडद्यावर स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले आहे.

Namrta Sambherao | Instagram/ @namrata_rudraaj

NEXT: सईनं गोंदवलेल्या टॅटूचं नेमकं रहस्य काय?

Sai Tamhankar Tattoos | Instagram/ @saietamhankar
येथे क्लिक करा...