Gangappa Pujari
मुक्ता बर्वे ही मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे.
ती सोशल मीडियावरही नेहमी सक्रिय असते.
सोशल मीडियावर तिचा मोठा चाहतावर्ग आहे.
तिच्या नव्या फोटोची तिचे चाहते आतुरतेने वाट पाहत असतात.
नुकतेच तीने आपले नवीन फोटो पोस्ट केले आहेत.
लेटेस्ट फोटोमध्ये तीने वन पीस परिधान केला आहे.
या लूकमध्ये तीने गॉगल घातला असून ती खूपच सुंदर दिसत आहे. तिचा हा लूक चाहत्यांना खूपच आवडला असून चाहते या फोटोंवर कमेंटचा पाऊस करत आहे.