नवराई माझी लाडाची लाडाची गं... Mrunmayee ने केले बहिणीच्या हळदीचे फोटो शेअर

Shraddha Thik

मृण्मयी देशपांडे

मराठी अभिनेत्री मृण्मयी देशपांडे हिने सोशल मीडियावर दोन दिवसांपूर्वी तिच्या बहिणीच्या लग्नाच्या तयारीचे फोटोज आणि व्हिडिओ शेअर केले आहेत.

Mrunmayee Deshpande | Instagram @mrunmayeedeshpande

गौतमी लग्नबंधनात अडकणार...

अभिनेता स्वानंद तेंडुलकर याच्याबरोबर गौतमी लग्नबंधनात अडकणार आहे.

Mrunmayee Deshpande | Instagram @mrunmayeedeshpande

आघाडीची अभिनेत्री

मृण्मयीची बहिण गौतमी देशपांडे हीसुद्धा मराठी सिनेसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री आहे.

Mrunmayee Deshpande | Instagram @mrunmayeedeshpande

हळदीचे काही गोड क्षण

मृण्मयीने गौतमीच्या हळदीचे काही गोड फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

Mrunmayee Deshpande | Instagram @mrunmayeedeshpande

सोशल मीडिया

या दोघी बहिणी एकमेकींसोबत मस्ती करतानाचे अनेक पोस्ट्स सोशल मीडियावर शेअर करत असतात.

Mrunmayee Deshpande | Instagram @mrunmayeedeshpande

बहिणींमधलं छान बॉन्डिंग...

या फोटोंमधून या दोन्ही बहिणींमधलं खूप छान बॉन्डिंग दिसून येतंय.

Mrunmayee Deshpande | Instagram @mrunmayeedeshpande

मृण्मयी नवऱ्यासह...

मृण्मयीने गौतमीच्या हळदी समारंभात तिच्या नवऱ्यासह एन्जॉय करताना दिसत आहेत.

Mrunmayee Deshpande | Instagram @mrunmayeedeshpande

दोघांची जोडी

या फोटोंमध्ये या दोघांची जोडी फारच सुंदर दिसत आहेत.

Mrunmayee Deshpande | Instagram @mrunmayeedeshpande

Next : Mean People | स्वार्थी लोकांच्या असतात या 5 सवयी, कसे ओळखाल?

Mean People | Saam Tv
येथे क्लिक करा...