Mrunmayee Deshpande: रूप सजले अन् हास्य उमलले...

Manasvi Choudhary

मराठमोळी अभिनेत्री

महाराष्ट्रातील घराघरांत पोहोचलेला चेहरा म्हणजे अभिनेत्री मृण्मयी देशपांडे

Mrunmayee Deshpande | Instagram

चाहत्यांच्या संपर्कात

मृण्मयी नेहमीच प्रेक्षकांना तिच्याविषयीच्या अपडेट देत असते.

Mrunmayee Deshpande | Instagram

नवीन फोटो

नुकतेच अभिनेत्रीने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर नवीन फोटो पोस्ट केले आहेत.

Mrunmayee Deshpande | Instagram

साडीतलं सौंदर्य

निळ्या साडीत साजेसा मेकअपमध्ये मृण्मयीची अदा पाहून चाहते वेडेपिसे झाले आहेत.

Mrunmayee Deshpande | Instagram

चित्रपट

आगामी काळात मृण्मयी एका चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Mrunmayee Deshpande | Instagram

चित्रपटातील लूक

दोन दिवसांपूर्वीच चित्रपटातील मृण्मयी साकारत असलेला फर्स्ट लूक शेअर करण्यात आला

Mrunmayee Deshpande | Instagram

उत्सुकता

मृण्मयीचा आकर्षक अंदाज पाहून चाहते चित्रपटाच्या उत्सुकतेत आहे.

Mrunmayee Deshpande | Instagram

NEXT: Gold Prices: सोन्याचा भाव एवढा जास्त का?

Gold Prices | Social Media